रेशमी मुलायम केस गजरा तू त्यात माळलास सुगंध देऊनी गजऱ्याचा तू कसा रे भाळलास रेशमी मुलायम केस गजरा तू त्यात माळलास सुगंध देऊनी गजऱ्याचा तू कसा रे भाळलास
रेशमी काळ्या केसांवर तुझ्या गोरा हात जेव्हा फिरवतेस वाटते मज सखये तू जसे हृदयाच्या ताराच छेडतेस। रेशमी काळ्या केसांवर तुझ्या गोरा हात जेव्हा फिरवतेस वाटते मज सखये तू जसे हृदय...
एका तरल भावनेचे हृदयस्पर्शी वर्णन एका तरल भावनेचे हृदयस्पर्शी वर्णन
कवितेतील शब्द हे पाकळी बनून कवितेतील शब्द हे पाकळी बनून
किमया केली कशी फुलाने समीप आणिली दोन जीवने किमया केली कशी फुलाने समीप आणिली दोन जीवने
जेव्हापासून पाहिले तुला जेव्हापासून पाहिले तुला